◼️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून उपक्रम;दिविजा वृद्धाश्रमाला वॉशिंग मशीनचेही वाटप. ✒️लोकसंवाद /- कणकवली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने सामाजिक
